प्रेम Real Love meaning
गौतम बुध्दानी दिलेले सुंदर उत्तर
एका शिश्याने भगवान बुध्दाना विचारले, आवड आणि प्रेम यात काय फरक आहे?गौतम बुध्दांनी अगदी सोपे उत्तर दिले
"जेव्हा एखादे फुल तुम्हाला आवडते ते तुम्ही तोड़ता. पण जेव्हा तुम्ही फुलावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याला रोज पाणी घालता".!
ज्याला हे कळले त्याला जीवन कळले !
Comments
Post a Comment