Important of Bell Leaves while worship of Lord ( एक बेलाचे पान )

बिल्वदल
---------------
एक बेलाचे पान म्हणजे सत्व, रज, तमोरूपी त्रिगुण तसेच शिवाचे सूर्य चंद्र आणि अग्निरूपी त्रिनेत्र मानले जाते. एक बेलाचे पान शिवलिंगाच्या मस्तकावर वाहिल्यास तीन जन्मात केलेले पाप नाहीसे होते असे वर्णन आहे बेलाला शिवाचे त्रिशूल मानतात.
समुद्र मंथनाच्यावेलि महादेवाच्या शरीरात झालेला विशाचा दुष्परिणाम रोखण्यासाठी बेलाचा उपयोग करण्यात आला. महादेव पतिरुपाने मिळावे म्हणुन पार्वतीने सोळा हजार वर्ष तप केले तेही केवळ बेलाची पाने खाउन या वृक्षाचा विविध अंगाचा पुजेमधे उपयोग केला जातो या वृक्षामधे अनेक गुणधर्म आहेत
याला कल्पतरुच् मानल ज़ात शैव असो वा वीरशैव लिंगपूजा करताना बिल्वपत्राला अत्याधिक महत्व देतात कारण त्याला वैदन्यानिक दृष्टयाही महत्व आहे देवाला वाहिलेले बिल्वदल आपल्या दोन्ही नेत्राना स्पर्श करुण मस्तकाला टेकवून नंतर त्याचा वास घेवून पात्रामधे ठेवावे चार पांच पानाचे नित्य सेवन करावे काही बेलाची पाने वाळवुन त्याचे चूर्ण करुण नित्य सेवन केल्यास मधुमेह आणि रक्तदाब यावर नियंत्रण करता येते पानांचा रस सूज आली असल्यास कमी करतो अतिसारात बेलफ ळाचा मुरब्बा अतिशय उपयुक्त तोंड आले असता बेलाच्या सालीचा काढ़ा करून त्याच्या गुळन्या केल्यास उपयुक्त बिल्ववृक्षामधे परिसर शुद्धिबरोबर व्यक्ति मनाची सात्विकता जागृत करण्याची शक्ति आहे बिलवार्चनामुळे पुन्यप्राप्ति बरोबर उत्तम आरोग्य मिळत असल्यामुळे प्रतेकाने प्रतिदिवशी शिवाला बेल व्हावा बिल्व् वृक्ष आपल्या आयर्वेदाचा महान ठेवा आहे प्रति वर्षी आपण एक तरी बिलवृक्ष लावावा
इति आयुर्वेद बिल्व महती

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English