गोमुत्रात आणि शेणात काय असते ?

💮गोमुत्रात काय असते?

नत्र,
अमोनिया,
स्फुरद,
पोटयाश,
कँल्शियम,
गंधक
तांबे
लोहमँगनीज
सुवर्णक्षार
सोडीयम
अन्य खनिजे
अमोनिया गॅस
मीठ कार्बोनिक आम्ल,
आरोग्यदायी आम्ल,
एंझाईम्स संजीवके व
जीवनसत्व--A B C DE
दुभत्या गाईच्या दुधात लकटोज असते.

💮💮गाईच्या शेणात काय असते??
गाईच्या१ किलो शेणात---
नत्र २०ग्रम,
पालाश २७ग्रम,
स्फुरद९ ग्रम,
गंधक४ ग्रम,
कल्शियम २८ग्रम,
मालीब्डेनम३ ग्रम,
मग्नेशियम २००मिली,
जस्त २००मिली ग्रम,
तांबे २५-३०ग्रम,
बोरान ३०-४०ग्रम
कोबाल्ट ३मिली ग्रम व
भरपुर भरपूर कोटीच्या संख्येत सर्वच अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारे जिवाणू त्यामुळे देशी गाईच्या शेण-गोमुत्रापासुन जिवामृत बनवुन दिल्यास कशाचीच अपुर्णता राहत नाही
आणि केवळ एक गाय हे ३०एकर जमीनीची गरज भागवत.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!