भारतीय भाववाढ

भारतीय भाववाढ

इ.स.१९७३ ला आणी २०१५ ला शेतमालाचे भाव,पेट्रोल डिझेल,सोन्याचे भाव,मजुरी,नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघीतल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल....
वस्तू .. .१९७३...२०१५...वाढ पटीत
कापुस. .५००/-  ४०५०/-  ८.१ पट
ज्वारी...२००/-  १५००/-   ७.५ पट
गव्हू...४००/-    १८००/-   ४.५ पट
तांदुळ...६००/- ३०००/-    ५ पट
पट्रोल...३/-    ६७/-    २२.३३ पट
डिझेल....२/-    ५४/-       २७ पट
मजुरी... ५/- दिन २००/-   ४० पट
सोने...४००/- तोळा २७०००/- ६७.५ पट
शिपाई... १७५/-महीना १५०००/- ८५ पट
कनिष्ठ लिपीक...२२५/- महीना २००००/-  ८८.८ पट
प्राध्यापक..६००/- महीना १२५०००/- २०८ पट
              म्हणजे  ४२ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासुन ते ८.१ पटीपर्यतंच वाढ ......
       मजुरीमध्ये मात्र ४० पट वाढ ...
आणी कर्मचा-यांच्या पगारात  तर ८५ पटीपासून ते २०८ पट वाढ...
      आरे कसा जगेल माझा बळीराजा...????
    शेतीला मुबलक पाणी नाही,विज नाही ,रस्ते नाहीत, खते औषधी बि-बीयाणे महागली.......
        
         कशी शिकतील त्यांची मुल बाळ ????
      खेद वाटतोय आपण सारे शेतक-यांची मुलं असुनही कृषीप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत....
          
या संकटातुन बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय ....

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!