सोयाबीनच्या सुधारीत जाती
सोयाबीनच्या सुधारीत जाती♥प्रगतशील शेतकरी♥
♥भारतातील सोयाबिनच्या संशोधित सुधारीत जाती तक्तयामध्ये दिलेल्या आहेत.
अ. क्र. वर्ष जातीचे नाव
१ १९६९ क्लार्क-६३, सुधारीत पेलीकन
२ १९७१ कालीतुर
३ १९७३ ली डेव्हीस
४ १९७५ पंजाब १
५ १९७६ अंकुर
6 १९७८ अंलकार, पी. के. -२६२
७ १९८० शिलाजित
८ १९८१ पुस- ४०
९ १९८२ दुर्गा, गौरव, को-१
१० १९८३ गुजरात सोया-१, गुजरात सोया-२,
पुसा २२, पिके. ३२७, विरसा सोया—१
११ १९८५ एम. ए. सी एस.-१३, मोनोटा, पुसा ३७
१२ १९८६ पिके.- ४१६, प्के.-४७२
१३ १९८७ पुसा १६, पुसा -२४, जे.एस. ४५
१४ १९८८ पुसा २०
१५ १९९८ एम. ए. सी एस.-५८ व्हील सोया.२
१६ १९९० शिवालिक
१७ १९९१ पिके. ५६४, जे एस. ७१-०५, जे. एस.८०-२१
१८ १९९२ एम. ए एस. सी. -२, पंतसोया१०२४,
पंतसोया-१०४३, पुसा, पुके.१०२९
१९ १९९४ जेएस ३३५,
२० १९९७ एम. एसी. एस. ४५०
२१ १९९९ एम. एसी. एस. ४५०
२२ २००० पंतसोया-१०९२, एम.ए. यु. एस.-६१ एम. ए. यु. एस.७१
२४ २००२ जे. एस.९३-०५, आर ए. यु.एस.७१.
२५ २००३ टी. ए.एम. एस.-३८
२६ २००४ टी. ए.एम. एस.-९८-२१
सुधारित जाती:
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली दरवर्षी अखील भारतीय स्तरावर, राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान केंद्र, इंदोर अंतर्गत नवनवीन जातींच्या संशोधनाच्या आढावा घेत असते. त्यापैकी महाराष्ट्रासाठी ज्या काही महत्वाच्या सुधारीत जाती लागवडीकरीता प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत त्या जाती व त्यांची गुणवैशिष्ट्ये पूढे दिली आहेत.
फुलांचा रंग
कालावधी (दिवसात)
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल
♥पी. के. -४७२
फुलांचा रंग- पांढरा,
फुल येण्यासाठीचा कालावधी ४०-४२
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ९५ ते १०५
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २२ ते २८
♥जे. एस.-३३५
फुलांचा रंग- जांभळा
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ९५ ते १००
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २५ ते ३५
♥मोनेटा
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ७५ ते ८०
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २० ते २२
♥एम. ए. सी. एस. -१३
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २५ ते ३५
♥एम. ए. सी. एस.-५७
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ७५ ते ९०
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २० ते ३०
♥एम. ए. सी. एस. -५८
फुलांचा रंग- निळसर
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ९५
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २५ ते ३५
♥एम. ए. सी. एस.-१२४
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ९० ते १००
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- ३० ते ३५
♥एम. ए. सी. एस.-४५०
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- साधारणपणे ९०
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २५ ते ३५
♥टी. ए. एम. एस. -३८
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- ९० ते ९५
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २३ ते २८
♥टी. ए. एम. एस.-९८ -२१
फुलांचा रंग- जांभळा
पिक परिपक्वतेचा कालावधीपेरणीपासून (दिवसात)- १०० ते १०५
प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल- २४ ते २८
संकलित!
Comments
Post a Comment