शुद्धीकरणाचे १० प्रकार
शुद्धीकरणाचे १० प्रकार
१. शरीर शुद्ध होत, पाणी आणि व्यायामामुळे !
२. श्वसन शुद्ध होत, प्राणायाम केल्यामुळे !
३. मन शुद्ध होत, ध्याना आणि प्रार्थनेमुळे !
४. विद्वत्ता हि अधिक शुद्ध होते, ज्ञानामुळे !
५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मननामुळे !
६. अहंभाव शुद्ध होतो, सेवा केल्यामुळे !
७."स्व" शुद्ध होतो, मौनामुळे !
८. अन्न शुद्ध होत, श्लोक बोलल्यामुळे !
९. संपत्तीच शुद्धीकरण होत, दान केल्यामुळे !
१०.भावनांचे शुद्धीकरण होते, प्रेमामुळे !
आपला दिवस आनंदात जाओ आणि मन प्रसन्न राहो.
संकलन!
Comments
Post a Comment