वांगी,भेडी पिकातील तणव्यवस्थापन
वांगी,भेडी पिकातील तणव्यवस्थापन
तणनाशकाचे तांत्रिक नांव व केव्हा वापरावे
उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव
अधिक माहीती
(संदर्भ – यु.सी. आय.पी.एम., अमेरिका)
♥वांगी पिकातील तणव्यवस्थापन
♥ग्रामोक्झोन
केव्हा वापरावे- लागवडीपुर्वी
तणनाशकाचे तांत्रिक नांव- पॅराक्वेट
उत्पादक कंपनी- ग्रामोक्झोन
अधिक माहीती
(संदर्भ – यु.सी. आय.पी.एम., अमेरिका) तण १ ते ६ इंचाचे असतांना वापरावे. तणसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले वांग्याचे रोप देखिल मरुन जाते, त्यामुळे लागवड करण्यापुर्वी वापरावे. दुपारच्या उन्हात फवारणी केलेली जास्त फायदेशिर ठरते.
केव्हा वापरावे- लागवडीपुर्वी
तणनाशकाचे तांत्रिक नांव- ग्लायफोसेट
उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव- ग्लायसेल, राउंडअप
अधिक माहीती
(संदर्भ – यु.सी. आय.पी.एम., अमेरिका)- तणाच्या उंचीवर बहुतांशी नियंत्रण अवलंबुन असते. पिक पेरणी (पुर्नलागवड नव्हे) च्या तिन दिवस आधी पर्यंत वापर केलेला चालतो.
भेडी
केव्हा वापरावे- लागवडीपुर्वी
तणनाशकाचे तांत्रिक नांव- फ्लुक्लोरालिन
केव्हा वापरावे - लागवडीपुर्वी वापरावे.
तण उगवणीपुर्वी
पेंडीमेथिलिन
टाटा पनिडा, स्टॉम्प
केव्हा वापरावे -तण उगवणीपुर्वी वापरावे.
मेटाक्लोर
केव्हा वापरावे -तण उगवणीपुर्वी वापरावे
Comments
Post a Comment