झेंडूची लागवड करण्याची योग्य वेळ
झेंडूची लागवड करण्याची योग्य वेळ ♥प्रगतशील शेतकरी♥
♥झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते.
♥मात्र झेंडू हे थंड हवामानातील पीक असून, थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो.
♥आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 15 दिवसांच्या अंतराने केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते;
परंतु सर्वांत जास्त उत्पादन सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून मिळते.
संकलित!
Comments
Post a Comment