रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) नियंत्रण असे कराल
रोपांची मर (डँम्पींग ऑफ) नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥रोपांची मर - (डँम्पींग ऑफ)
♥लक्षण
रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो.
गादीवाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते.
लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात.
रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि त्यामुळे रोप कोलमडते.
रोप उपटल्यावर सहज वर येते.
त्यामुळे रोप कोलमडते.
♥उपाय :
रोपांची मर - (डँम्पींग ऑफ) ह्या रोगावर उपाय
10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड 50 टक्के मिसळून हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळा भोवती ओतावे.
संकलित!
Comments
Post a Comment