लाल्या व रस शोषक किड नियंत्रण
लाल्या व रस शोषक किड नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥
♥लाल कोळी
डायकोफॉल (१८.५ ईसी)
प्रमाण > ५४ मिली प्रति १० लि. पाणी
किंवा
स्पायरोमेसिफेन (२२.९ एससी)
प्रमाण > १२ मिली प्रति १० लि. पाणी
♥बुप्रोफेझीन (२५ एससी)
प्रमाण > २० मिली प्रति १० लि. पाणी
किंवा
अॅसिफेट (७५ एसपी)
प्रमाण > ८ ग्रॅम प्रति १० लि. पाणी
किंवा
फ्लोनीकॅमीड(५० डब्ल्यूजी)
प्रमाण > २ ग्रॅम प्रति १० लि. पाणी
किंवा
डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यूपी)
प्रमाण > १२ ग्रॅम प्रति १० लि. पाणी
किंवा
फिप्रोनील (५ एससी)
प्रमाण > ३०मिली प्रति १० लि. पाणी
♥मॅग्नेशिअम सल्फेट
10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात 2 ते 3 फवारण्या द्याव्यात.
किंवा
मॅग्नेशिअम सल्फेट 20 ते 30 किलो प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे.
♥ पाते लागणे, बोंडे भरणे यारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत 2 ते 3 वेळेस 2 टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी द्यावी.
(वरिल शिफारसीचा वापर स्वजबाबदारीवर करावा!)
संकलित!
Comments
Post a Comment