तूर कीड व्यवस्थापन

तूर कीड व्यवस्थापन

शेंगा पोखरणा­या किडी

(शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी,ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी ई)

क्विनलफॉस 25 ईसी @28 मिली

इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी @4.5 ग्रॅम

स्पिनोसॅड 45 एससी@ 3 मिली

क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 %@ 3 मिली

फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी@2 मिली

बेनफ्युराकार्ब 40 टक्के @50 मिली

इंडोक्झाकार्ब 14.5 एससी @8 मिली

थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी@10 ग्रॅम

इंडोक्झाकार्ब 15.8 एससी @7 मिली

ल्युफेन्युरॉन 5.4 टक्के @12 मिली

🐞शेंगमाशी🐞

डायमेथोएट 30%@10 मिली

मोनोक्रोटोफॉस 36 %@11 मिली

लॅमडा साहॅलोथ्रीन 5 %@10 मिली

वरील सर्व 10 litr पाण्यातून फवारा.

🛡खत व्यवस्थापन (सलग तूर /sole cropping)🛡

25 N:50 P:25 K किग्रॅ./हे. सर्व पेरणी करताना.

zink सल्फेट 25 किग्रॅ पेरणी करताना.

1%  urea फवारणी 30 व 45 दिवस पेरणी नंतर.

1 % 12:61:00 /DAP फुलोऱ्यात  व  शेंगा लागल्यास  1% 0:52:34 फवारा.

अंतर पिकातील तुरीस NPK/ znso4 वेगळे द्यायचे गरज नाही, जे मुख्य पीक आहे त्याचीच खात मात्रा चालते, बाकी खत फवारणी वरील प्रमाणे.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!