उसावर तांबेरा रोगाचे नियंत्रण असे कराल
उसावर तांबेरा रोगाचे नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास
0.3 टक्के (3 ग्रॅम/ लि.पाणी) मॅन्कोझेब
अथवा
0.1 टक्के टेबुकोन्याझोल (1 ग्रॅम/ लि.पाणी)
♥10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे.
संकलित!
Comments
Post a Comment