डेंगूची लागण होउ नये म्हणुन घयावयाची खबरदारी

डेंगूची लागण होउ नये म्हणुन घयावयाची खबरदारी

♥डॉक्टरांनी दिलेल्या माहीतीनुसार-

जेव्हा डेंग्यु होतो तेव्हा मानवी शरीरातील प्लेटलेट कमी होतात तेव्हा..
१२ ते १५ काळे खजूर,
एक किवी फळ,
१ ते २ चमचे पपईच्या पानाचा रस,
रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा त्याने शरीरातील प्लेटलेट वाढतात व डेंग्यु जातो.

♥डेंगूची लागण होउ नये म्हणुन खबरदारी घ्यावी.

♥आपल्या फ्रिजचा मागे जाळी असते
त्याचे खाली पाणीचे टब मध्ये
डेंगूची आळी तयार होते
ती एका वेळेस हजारे ने अंडी टाकते
त्या पासून डेंगूची मच्छर तयार होता.

♥ते पाणी काढून कोरड्या जागेवर फेका
गटारीत किवा ओल्या जागी टाकू नका

♥तुर्त मुलाना शाळेत टाकीचे पाणी पिण्यास मनाई करा

♥खबरदारी मुळे कुणाचाही जिव वाचू शकतो.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!