अशक्य ही शक्य करतील स्वामी । !! तारक मंत्र !! ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे ... जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे ... ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी उपाय करताच ... स्वामि नी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन ... तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी ,तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही ... शेवटही ती स्वामींची शक्ती ...अगम्य शक्ती ... हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते .. आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ ,शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच ... या मंत्रात एक कडवे आहे कि "अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी ,अशक्य हि शक्य करतील स्वामी ,,, "फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या ... ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती ... तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि "मा
लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!♥प्रगतशील शेतकरी♥ ♥उदाहरण लागवड अंतर 5 X 2 ! 43560 स्क्वेयर फुट म्हणजे 1 एकर 5 X 2 = 10 स्क्वेयर फुट अंतर एका झाडाला तर पुर्ण एकरात 43560 ÷ 10 = 4356 झाड प्रती एकर बसतात. याप्रमाणे लागवडीचे अंतराप्रमाणे आपण एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित करु शकतात! ♥अजुन काही उदाहरणे लागवडीचे अंतर एकुण लागवडीचे अंतर एकुण झाडांची संख्या - - -फुट X - - -फुट ( स्क्वेयर फुट) ( 43560 ÷ एकुण लागवडीचे अंतर ) 2 X 2 4 10890 3 X 2 6 7260 4 X 3 12 3630 6 X 5 30
Comments
Post a Comment