कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी

कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी♥प्रगतशील शेतकरी♥

♥कपाशीतील पातेगळ वातावरणाच्या बदलामुळे किंवा पानामध्ये काहि प्रमाणात बोंडअळी असल्यास तपासावे. तसे असल्यास बोंडअळीचे नियंत्रण करावे.

♥झाडाच्या शरिरक्रियेमध्ये  बदलामुळे होत असलेली पातेगळ काहि प्रमाणात कमी करण्यासाठी नॅप्थेलिक अॅसेटीक अॅसीड (NAA) प्लॅनोफीक्स 4 मी.ली. 10 लीटर पाण्यातुन कपाशीच्या झाडावर फवारणी करावी, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट घ्यावे.

(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावे)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!