जनावरांच्या जखमेवर प्रतिबंधात्मक उपाय

जनावरांच्या जखमेवर प्रतिबंधात्मक उपाय ♥प्रगतशील शेतकरी♥

धनुर्वात झाल्यानंतर जनावर वाचण्याची शक्‍यता खूप कमी असल्याने प्रथम याचा प्रतिबंध करणे महत्त्वाचे असते.

1. पशुपालकांनी जनावरास कोणतीही जखम झाल्यास ती बरी होईपर्यंत शिफारशीत जंतुनाशक द्रावणाने धुवावी.

2. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत जंतुनाशक डेटाॅलसारखे अथवा ईतर मलम सोप्रामायसीन लावावे.

3. त्यावर आयोडीन व कापुस लावावे, जखम उघडी होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक प्रादुर्भाव असलेल्या भागात दरवर्षी धनुर्वाताची लस टोचून घ्यावी.

पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा..

(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!