किड प्रादुर्भाव व त्याचे नियंत्रण

किड प्रादुर्भाव व त्याचे नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥

♥स्पॉटेड बोन्ड अळी  (Spotted Bollworm)
प्रादुर्भाव:
-ही अळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते,त्यामुळे असे शेंडे सुकून जातात.

नियंत्रण:
क्लोरोपायरीफॉस (Chlorpyrifos), सायपरमेथ्रीन Cypermethrin), निम अर्क (Neem extract)

♥शेंडा पोखरणारी अळी (Shoot Borer)
प्रादुर्भाव:
-ही अळी  खोडाला आतून पोखरते.
-त्यामुळे झाडाचा शेंडा मरतो.

नियंत्रण:
डेल्टामेथ्रीन (Deltamethrin), क्लोरोपायरीफॉस (Chlorpyrifos), सायपरमेथ्रीन (Cypermethrin), प्रोफेनोफॉस (Profenofos), लॅम्डा सायहॅलोथ्रीन (Lambda Cyhalothrin), निम अर्क (Neem Extract)

♥पांढरी माशी (White Fly)
प्रादुर्भाव:
-किडी पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात व पाने-फुलांतील रस शोषतात.
-त्यामुळे फुले गळतात.

नियंत्रण:
इमिडा क्लोप्रिड (Imidacloprid), मोनोक्रोटोफॉस (Monocrotophos), सायपरमेथ्रीन (Cypermethrin), डायमिथोएट (Dimethoate), असिटामिप्रिड (Acetamiprid), निम अर्क (Neem Extract)

♥फुल कीडा (Thrips)
प्रादुर्भाव:
-ही अळी पानांमागील भाग खरडवून त्यातून निघणारा रस शोषून घेतात.
-प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो.
-त्यामुळे पाने,फुले व कळ्या आकसतात.
-झाडांची वाढ खुंटते.

नियंत्रण:
इमिडा क्लोप्रिड (Imidacloprid), मोनोक्रोटोफॉस (Monocrotophos), सायपरमेथ्रीन (Cypermethrin), डायमिथोएट (Dimethoate), असिटामिप्रिड (Acetamiprid), निम अर्क (Neem Extract)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!