Agricultural कवीता सर्व Agricoss ना अर्पण.......
Presenting Agricultural कवीता
सर्व Agricoss ना अर्पण.......
Agronomy च्या झाडांना,
देता देता पाणी...
GPB च्या crossing ला
पडला थोडा फरक,
Entomology चा तो तिरक्या चालीचा jassid,
पानावर चढून म्हणाला...
Beetle दादा beetle दादा
थोडा तिकडे सरक !!!
Patho चे disease शोधण्याची,
Competition होती भारी...
AHDS च्या म्हशींनी केली,
नासधुस शेताची सारी !!!
Horty ची ती मोसंबी,
तोंडाला पाणी सोडत होती...
Extension चा survey करता करता,
B: C ratio देखील काढत होती !!!
Economics सारं डगमगल,
Hostel चं maintenance ठेवता ठेवता...
Soil ची तर वाटच लागली,
Agro च्या field ला पाणी देता देता !!!
परत आलो शेतीची ती,
नवीन Technology घेऊन...
Aphid-jassid सारे उडून गेले,
Ento चा तो Crysoperla पाहुन !!!
Pollination करुन करुन,
Breeding clear झालेलं होत...
Crossing शिकता शिकता माझं,
Mendel प्रेम जागलेलं होत !!!
शेत बिघडण्याची आता,
थोडीदेखील भीती उरलेली नव्हती...
चवताळलेली ती Murhha माझ्या
Control मध्ये आलेली होती !!!
मोसंबीच्या त्या फोडींसोबत,
टरफलांची History पण मांडत गेलो...
Extension च्या survey ची मी,
Horti सोबत setting जुडवत गेलो !!!
Mean-median-mode आता,
खुपच closer झालेला होता...
रट्टा मारून मारून एका,
रात्रित मी Stat पछाडला होता !!!
Modern Technology च्या नावाखाली,
नव नवीन शोध मी लावत होतो...
Antique प्रयोग करत होतो,
प्रयोग करता करता हसत होतो !!!
Agronomy चा मी बादशाह,
Ento ची Honey bee पटवत होतो...
Murhha च्या पाठीवर बसुन बसुन,
Breeding च्या शेंगा तूडवत होतो !!!
Disease चे ते triangle आता,
आंबे खात खात शोधत होतो...
Economics चे formulae /principles देखील
Downloading साठी टाकत होतो !!!
Stat नी Math च्या पेपरचा मी,
कायमचा त्याग करणार होतो...
Agronomy च्या त्या प्रेमापोटी,
बाकी सर्व विषय मी सोडणार होतो !!!
Agriculture च्या त्या दुनियेत,
सैराट में मी बनत चाललेला होतो...
झिंगाट झालेल्या म्हशीवर बसून,
माझ्या Honey bee ला मी शोधत होतो !!!
संकलित!
Comments
Post a Comment