मिरची वरील किड व अळी नियंत्रण असे कराल

मिरची वरील किड व अळी नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥मिरची पिकावर 15 दिवसांच्या अंतराने

मिथिल डिमेटॉन 10 मि.लि.

किंवा /

थायोमेथोक्‍झाम चार ग्रॅम

किंवा /

कार्बोसल्फान 10 मि.लि.

किंवा /

ट्रायझोफॉस 20 मि.लि.

किंवा /

इमिडाक्‍लोप्रीड चार मि.लि.
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10-15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

♥अळी नियंत्रणासाठी

क्लोरोपायरीफॉस १७ मि.ली. प्रती १०लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

त्यानंतर निंबोळी अर्क ५ टक्के ची ( निंबोळी पावडर ५ किलो प्रती १०० लिटर पाणी याप्रमाणे भिजवून आर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी.

त्यानंतर डेमिथोएट १५मिली + नुवान ८ मि.ली. प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी.

त्यानंतर निंबोळी आर्काची फवारणी घ्यावी.

(वरिल शिफारसीचा स्वजबाबदारीवर वापर करावा!)

संकलीत!

Comments

  1. मिरची लागवड करायची आहे कोणती खत वापरावे सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...