ग्रीस + पिवलसर प्लास्टिक = ससशोषक किड नियंत्रण
ग्रीस + पिवलसर प्लास्टिक
= ससशोषक किड नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी,औ.बाद♥
♥रससोशक किंडींच्या नियंञणा साठी पिवळसर प्लास्टिक ला ग्रीस लावुन शेतातुन फरवल्याने किड त्याला चिकटते.
♥हे तंत्र रसशोषक किडीकरिता प्रभावि काम करते, पिवळा प्रकाश किडींना आकर्षित करते व तेलकट ग्रीस लावलेल्या भागाला किड चिटकते..
संकलित!
Comments
Post a Comment