गुंठा
"गुंठा"♥प्रगतशील शेतकरी♥
♥आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच.
♥मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्याला नाही.
♥इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली.
♥हे काम त्यांच्या "गुण्टर" नावाच्या अधिकाऱ्याने केले.
♥त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची चैन (साखळी) वापरली, त्याला "गुण्टर चैन" म्हणत असत.
♥त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे "एक गुण्टर" (गुंठा) हे रूढ झाले.
संकलित!
Comments
Post a Comment