मका खोडकिडा नियंत्रण असे कराल
मका खोडकिडा नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥मका खोड किडीची ओळख
मका खोडकिडा हा खालील नावाने ओळखला जातो
सेसामिआ इंफेरंस वाकर Sesamia inferens Walker
(नाॅक्ट्युडी Noctuidae : लेपीडोप्टेरा Lepidoptera)
♥मका खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण
♥ मका खोडकिडीचे नियंत्रन जैविक नियंत्रण करण्यासाठी
ट्रायकोग्रामा चिलोनिस ह्या मित्रकिडी १.५ लाखप्रतिहेक्टरी याप्रमाणात उगवणीनंतर दोन आठवड्यानी सुरवात करून दर १० दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळा पिकावर सोडावेत.
♥याशिवाय या किडीचा प्रादुर्भाव वाढता असल्यास किंवा पिक सुमारे ३० दिवसाचे झाल्यानंतर
कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार हेक्टरी १० किलो या प्रमाणात झाडाच्या पोंग्यात टाकावी.
किंवा
एन्डोसल्फॉन ४ टक्के दानेदार हेक्टरी १० किलो या प्रमाणात झाडाच्या पोंग्यात टाकावी.
किंवा अवश्यकता भासल्यास एन्डोसल्फॉन ३५ टक्के प्रवाही १४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन पिकावर फवारणी करावी.
♥मका खोडकिडीचे नियंत्रन करण्याचे दृष्टीने उपद्रव ग्रस्त क्षेत्रातील कडब्याचे कुटी करणे पिक कापणी नंतर नागरणी करणे.
(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)
संकलित!
Comments
Post a Comment