जीवाणु खत वापरतांना
जीवाणु खत वापरतांना
शक्य तितके ताजे जीवाणु खत घ्या.
जर उत्पादका-कडून घेतले तर चांगले.
अड्वान्स नोंदवून घेतले तर जास्तच चांगले.
अझोटोबॅक्टर अझोस्पिरीलम, एसिटोबॅक्टर (N), शूडोमोनास स्ट्रायटा (P) व फ्राउटेरीया औरेंन्शीया (K) शक्यतो द्रव माध्यमात तर रायझोबिअम (N) घन माध्यमातून घ्या
उत्पादकाने उत्पादनावर परवाना क्रमांक छापला आहे का ते तपासून घ्या
उगाच भारंभार दाव्यांवर विश्वास ठेवू नका.
शेतात सोडताना, एक तर भरपुर शेणखत किवा कंपोस्ट मधे मिसळून सोडा किवा ड्रिप ने रोपाच्या मुळालगत सोडा
बियाणे प्रक्रिया सर्वोत्तम पर्याय आहे
कीटक नाशकापासून दूरच ठेवा.
Comments
Post a Comment