सोयाबिन बीयाणे
सोयाबिन सुधारित जाती ♥प्रगतशील शेतकरी♥
♥सुधारित जाती : महाराष्ट्रातील जमीन व हवामान यांना अनुकूल असणाऱ्या व कृषी खात्याने शिफारस केलेल्या जातींचा पेरणीसाठी वापर करावा. कृषी खात्याने शिफारस केलेल्या वाणांची ठळक वैशिष्टये तक्त्यात देण्यात आली आहेत.
♥जवाहर सोयाबीन 335 (JS-335)
JAWAHAR SOYBEAN-335 (JS-335)....1994
जातीचे नाव - जे. एस. -335
कालावधी (दिवस) - 90 - 95
उत्पादन (क्विं. हे.) -25-30
विशेष गुणधर्म - लवकर येणारी
शिफारस - बागायती व कोरडवाहु, वेळेवर पेरणीसाठी
♥ जवाहर सोयाबिन 93-05 (जे.एस.93-05)
JS-93-05 (JAWAHAR SOYBEAN 93-05)...2002
कालावधी (दिवस) - 90 ते 95
उत्पादन (क्विं. हे.) -20 ते 25
विशेष गुणधर्म - लवकर येणारी
शिफारस - बागायती व कोरडवाहु
♥समृद्धी (एम.ए.यु.एस.-71)
SAMRUDHI (MAUS-71)...2002
कालावधी (दिवस) - 93-100
शिफारस - पुरेसा पावसाच्या भागात, वेळेवर पेरणीसाठी
♥ (एम.ए.यु.एस.-158)
शिफारस - 15 जुलै पर्यंत, वेळेवर पेरणीसाठी,
मध्यम व भारी जमिनीत
जेथे पावसाचे पाणी 400 ते 1000 मीली मीटर येते
विवीध पिक पद्धतित उपयुक्त
♥ फुले-कल्याणी डि.एस.228
Phule -Kalyani (DS-228)...2006
♥ एम.ए.यु.एस. 162
MAUS-162...2014
♥ फुले-अग्रणी
PHULE AGRANI...2014
♥ जवाहर सोयाबिन 95-60
Jawahar Soybean 95-60(JS 95-60)...2007
खरीपासाठी योग्य
सरासरी पावसाळ्या होणार्या व हलकी ते मध्यम जमिनीत योग्य
अधिक लवकर येणारे वाण
♥ एन.आर.सी.86 (अहिल्या 6)
NRC-86 (AHILYA-6)...2014
♥ जे.एस.29
JS-20-29...2014
♥ जे.एस.20-34
JS-20-34...2014
♥ एम.ए.सी.एस.1188
MACS-1188...2014
♥ अहिल्या - 4 (एन.आर.सी-37)
AHILYA-4 (NRC-37)...2001
♥ पुसा 9712 (डि.एस.9712)
Pusa 9712 (DS 9712)...2005
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥ईतर सोयाबिनच्या जाती-
♥ जातीचे नाव- एम.ए.सी.एस.- १३
कालावधी (दिवस) - ९० - १०५
उत्पादन (क्विं. हे.) २० - ३५
विशेष गुणधर्म - मध्यम उंचीची, पिवळ दाणा हायलम काळा , खरीपासाठी
♥ जातीचे नाव- एम.ए.सी.एस.- ५७
कालावधी (दिवस)- ८५ - ९०
उत्पादन (क्विं. हे.)- २५ - ३०
विशेष गुणधर्म - लवकर येणारी, खरीप व उन्हाळी हंगामासाठी आंतरपीक म्हणून योग्य
♥ जातीचे नाव- एम. ए. सी. एस. - ५८
कालावधी (दिवस)- ९० - १००
उत्पादन (क्विं. हे.)- २५ - ३५
विशेष गुणधर्म - उंच वाढणारी, तेलाचे प्रमाण जास्त,
खरीप हंगामासाठी
♥ जातीचे नाव- एम. ए. सी. एस. - ४५०
कालावधी (दिवस)- ९० - ९५
उत्पादन (क्विं. हे.)- २४ -४०
विशेष गुणधर्म - मध्यम उंचीची, पिवळा दाणा, बहुतेक रोग व किडींना प्रतिबंधक,
शेंगा न फुटणाऱ्या खरीपासाठी योग्य
♥ जातीचे नाव- पीके -४७२
कालावधी (दिवस)- ९५ - १०५
उत्पादन (क्विं. हे.)- २० - ३०
विशेष गुणधर्म - पांढरी फुले, दाणा मोठा
♥ जातीचे नाव- जे. एस. - ८० - २१
कालावधी (दिवस)- ९५ -१०५
उत्पादन (क्विं. हे.)- २५ -३०
विशेष गुणधर्म - उंच वाढणारी
♥ जातीचे नाव- पूजा
कालावधी (दिवस)- १०० - ११०
उत्पादन (क्विं. हे.)- २० - २५
विशेष गुणधर्म - उंच वाढणारी, पांढरी फुले
♥ जातीचे नाव- पीके -१०२९
कालावधी (दिवस)- ९० -१००
उत्पादन (क्विं. हे.)- २५ -३०
विशेष गुणधर्म - कमी उंची, तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥सोयाबीन पेरणीचा कालावधी :
खरीप हंगामात १०० ते १२३ मि.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी १० जूनपासून १५ जुलैपर्यंत वापश्यावर करावी.
१५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात थोडीशी घट येते.
शक्यतो सोयाबीनची पेरणी ३० जुलैनंतर करू नये.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥सोयाबिन जाती ठळक वैशिष्टये
♥लवकर येणारी सोयाबीनच्या जाती (< 95 दिवसापेक्षा कमी):
जे. एस. 71-05,
जे. एस. 90-41,
जे. एस. 93-05,
एम.ए.यु.एस.-47,
मोनेट्टा,
अहिल्या 2,
अहिल्या 3,
पि.के. 564
♥मध्यम कालावधी सोयाबीनच्या जाती (96 -100 दिवसात):
इंदिरा सोया- 9,
जे. एस. 80-21,
जे. एस. 335,
एम.ए.सी.एस. 450,
अहिल्या 1,
अहिल्या 4,
पि.के. 472,
पी.एस. 1024,
पी.एस. 1029
♥उशिरा येणारी सोयाबिनच्या जाती (> 100 दिवसापेक्षा जास्त कालावधी ):
ब्रॅग,
एम.ए.यु.एस. 61-2,
पि.के. 416
♥चांगली उगवण क्षमता असणारी सोयाबिनच्या जाती
जे. एस. 335,
अहिल्या -1,
पुसा-16,
एम.ए.सी.एस. 450,
अहिल्या -4
♥टपोरे दाणे असणारी सोयाबिनच्या जाती
जे. एस. 71-05,
अहिल्या -3,
पि.के. 472
♥उशिरा पेरणीसाठी योग्य सोयाबिनच्या जाती
जे. एस. 93-05,
जे. एस. 335,
अहिल्या -1,
पि.के. 472,
पी.बी.-1 etc.
सोयाबीन बियाणे संख्या वाढवा व अंतर कमी करा*
♥प्रोटीन मात्रा जास्त असणारी सोयाबिनच्या जाती (> 40% पेक्षा जास्त):
ए.डी.टी. 1,
एम.ए.सी.एस. 58
♥तेल मात्रा जास्त असणारी सोयाबिनच्या जाती (> 20% पेक्षा जास्त):
एन.आर.सी 7,
व्हि.एल.एस. 1,
पि.के. 416
संकलित!
228 चे बियाणे हवे आहे कुठे मिळेल सांगा please
ReplyDelete