महाबीजचे नवे वाण

महाबीजचे नवे वाण♥प्रगतशील शेतकरी♥
                             
♥भेंडी: तर्जनी,तन्वी

♥मका: उदय, महाराजा, संगम, कुबेर

♥मिरची: फुले जयंती

♥गवार: गौरी

♥चवळी: पार्वती

♥कुटकी: डी एल एम-२०८, जवाहर कुटकी-३६

♥भात- कर्जत-५ व ७,सुवर्णा, इंद्रायणी, सहयाद्रि-१,२,३,४

♥मुग: उन्नती व उत्कर्षा

♥संकरित देशी कापूस: सी एफ एल (डीएच-९०४)

♥ज्वारी: भाग्यलक्ष्मी-२९६, महाबीज-७.

♥उडीद: विजय,टी ए यू-१, ए के यू-१५, ए के यू-९६-२

♥सोयाबीन- एम ए यू एस-१६२,१५८ व १७२.

♥कोथिंबीर: सुगंधा-२

♥बाजरी: माणिक

♥टोमॅटो: फुले राजा

♥तुर: आशा, पि के व्ही तारा,विपुला.

♥सूर्यफुल: भास्कर

♥रब्बी ज्वारी: पी के व्ही क्रांति,फुले वसुधा,फुले चित्रा, परभणी ज्योती.

♥दूधी भोपळा: ईश्वर, सम्राट

♥करडई: फुले कुसुम, पी के व्ही पिंक

♥गाजर: पूसा केशर

♥मधु मका: मधुर

♥हरभरा: आकाश, पी के व्ही ४-१, काक-२, आयसीसीसी-३७.

♥मुळा:धवल क्रांति

♥जवस: एन एल-२६०,एन एल-९७

♥गहु-जी डब्ल्यू-४९६, डब्ल्यू एस एम-१४७२, विमल,ए के डब्ल्यू-४६२७.

♥दोड़का: ऐश्वर्या, पूसा नसदार.

♥वांगी: यशवंत, जयंत, कृष्णा,सम्राट,अर्जुन,अनमोल

♥नागली: दापोली-१, जी पी यू-६७ व ४८, पी आर-२०२

♥भगर: टी एन ए यू-१४५ व १५१, वरी-१०

♥भुईमुग: टी ए जी-२४, जी जी -२ व २०, कद्री-१३१९ व ६,फुले उन्नती, टी जी -३७.

अधिक माहिती करीता महाबीजचा टोल फ्री क्रमांक १८००२३३८८७७ वर संपर्क करा.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!