कारले पर्णगुच्छ (बोकड्या) रासायनिक नियंत्रण

कारले पर्णगुच्छ (बोकड्या) रासायनिक नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी ♥

♥ लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरीमाशीमुळे होतो. लागवडीपूर्वी 25-30 दिवस अगोदर लागवड क्षेत्राच्या सर्व बाजूने पाच ते सहा ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरी पेरल्यास पांढरी माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते.

♥ रोगाची लक्षण दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावीत.

♥ लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने

मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

किंवा /

थायोमेथोक्‍झाम चार ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

किंवा /

कार्बोसल्फान 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

किंवा /

ट्रायझोफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

किंवा /

इमिडाक्‍लोप्रीड चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून

♥दर 10-15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

संकलन!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!