आद्रक (आले) तणनाशकाचा वापर

आद्रक (आले) तणनाशकाचा वापर♥प्रगतशील शेतकरी♥

♥आले पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो.

♥शेणखतात तणांचे बी असल्यामुळे आले लागवडीनंतर दुसर्‍या ते तिसर्‍या दिवशी जमीन ओलसर असताना

♥अेट्राझीन हे तणनाशक एक लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ ग्रॅम घेवून फवारणी करावी.

♥त्याचप्रमाणे लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ग्लायफोसेट १ लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ मिली घेवून फवारणी केल्यास पहिली फवारणी करूनसुध्दा त्यातून उगवलेल्या तणांचा नायनाट होतो.

♥एकदा आले उगवण्यास सुरुवात झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.

(वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वजबाबदारीवर फवारणे!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!