एकात्मिक पिक संरक्षण
एकात्मिक पिक संरक्षण ♥प्रगतशील शेतकरी♥
किडीचे वा रोगाचे नियंत्रण कोणत्याही एका उपायाने होणे अशक्य आहे.
पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. उदा. किडींच्या नियंत्रणासाठी पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पद्धतीचे ज्ञान, किडींचा प्रादुर्भाव, उपायांची योग्य वेळ, योग्य किटकनाशकांची निवड, पिकांची अवस्था इत्यादी.
रासायनिक, जैविक सेंद्रिय खतांचा योग्य वापर या बरोबरच किडी व रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणाची एकात्मिक उपाय योजना आवश्यक आहे.
Comments
Post a Comment