झेंडूवर अळी नियंत्रण असे कराल

झेंडूवर अळी नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी ♥

♥झेंडू या पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

♥त्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक किटकनाशक फवारावे.

कीटकनाशक नाव- क्विनॉलफॉस        २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात

कीटकनाशक नाव- २५% प्रवाही पॉलीट्रीन   १५ मिली पाण्यातील प्रति १० लिटर पाण्यात

♥फवारणी करतांना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!