शेवगा पाने पिवळी व गळण्यावर संभाव्य ऊपाय
शेवगा पाने पिवळी व गळण्यावर संभाव्य ऊपाय
महिन्यापासुन ढगाळ वातावरन असल्यास वा
दिवसा दोनदिवसाआड हलका पाऊस असल्यास
वा पाणी साचल्यास शेवगा पाने गळ व पिवळे होतात.
रानामध्ये पाऊसाचे पाणी साचल्यास निचरा करावा.
तण काढणे चालु ठेवा.
उपाय व खत नियोजन करावे.
१०० ग्रम १०:२६:२६,
५० ग्रम पोटँश,
५० ग्रम निंबोळी पेंड व
५० ग्रम सुक्ष्म अन्नद्रव्य द्यावे.
संकलित!
Comments
Post a Comment