झेंडू करपा व पाने कुरतडणारी अळी नियंत्रण
झेंडू करपा व पाने कुरतडणारी अळी नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥
♥करपा नियंत्रण
क्लोरोथॅलोनील १५ ग्रॅम प्रति १० लिटर
किंवा
डायथेनएम-४५ २० ग्रॅम प्रति १० लिटर
♥अळी नियंत्रण
पॉलीट्रीन १५ मिली प्रति १० लिटर
किंवा
क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर
♥फवारणी करतांना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.
संकलित!
Comments
Post a Comment