पर्यावरण संवर्धनाचे महान कार्य करा.. येत्या गणेशोत्सवात मातीचा गणपती आणा

पर्यावरण संवर्धनाचे महान कार्य करा..
येत्या गणेशोत्सवात मातीचा गणपती आणा♥प्रगतशील शेतकरी♥

♥मातीचा गणपती आणा

♥रोप तयार करण्याकरिता (आवडत्या उपयोगी झाडाचे बी आणा

♥आता ते बी कुंडीमध्ये लावा अथवा गणपती मुर्तिच्या पोकळ जागेत मातीची भर देउन बी लावा.

♥आता गणेशोत्सवात मातिच्या गणेश मुर्तिची स्थापना करा आणि विसर्जन समयी गणेश मुर्ति विहीर, नदी, तलाव, धरण, समुद्र ई. ठिकाणी विसर्जित करु नका.

♥माती गणपती विसर्जन मातीत किंवा झाडाच्या कुंडीत करा जेणेकरून त्यातुन सुंदर वृक्ष रोप निर्मीती होईल.

♥अशारितीने वरिल माती मुर्ति च्या छोट्याश्या बदलाने आपण पर्यावरण संवर्धनाचे महान कार्य कराल.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!