ह्यूमिक एसिड वापर करण्यापुर्वीचे नियोजन
ह्यूमिक एसिड वापर करण्यापुर्वीचे नियोजन♥प्रगतशील शेतकरी♥
♥एक उच्च दर्जाचे ह्यूमिक एसिड आहे जे द्रव्य अवस्थामधे उपलब्ध असते , परंतु बाजारात अनेक ह्युमिक अॅसिड हे हिन दर्जाचे असल्यास अशा फसवणुकीला शेतकर्यांनी बळी पडु नये.
ह्यूमिक एसिड ज्याचात नैसर्गिक पदार्थाची उच्च मात्रा आहे हे वातावरनासाठी अनुकूल आहे .
ह्यूमिक एसिड द्रव्य झाडांना उत्कृष्ट पोषण प्रदान करते .
ह्यूमिक एसिड हे फळबागे ,तीळ,कढधन्य ,कापूस ,भाज्या वृक्षारोपण इत्यादि पिकांवर वापरले जाऊ शकते
ह्यूमिक एसिड साइल एप्लीकेशन द्वारे उपयोग करण्याकरिता बनवल गेले आहे .
ह्यूमिक एसिड जे मूळ माती आणि अन्य सामग्री सह मिश्रित होऊं वर्षभर मातीला चांगले धनायनी पृष्ट सक्रियक विनिमय क्षमता प्रदान करते
♥ह्यूमिक एसिडचे फायदे :
ह्यूमिक एसिड ओलसर पणा आणि पोषकतत्वाना टिकवून ठेवण्यामधे मदद .
ह्यूमिक एसिड मातीचा ओलसर पणा टिकवून ठेवण्या मधे सहायक .
ह्यूमिक एसिडमुळे चांगले पाणी आणि प्राणवायु ग्रहण करण्या करता मातीच्या संरचनाला प्रोत्साहन देतो बिना विषारी सुक्ष्म जीवा साठी अनुकूल .मातीच्या माध्यमातून खतांचे नुक्सानाच्या विरुद्ध प्रतिरोधी .
ह्यूमिक एसिडमुळे अंकुर शक्ति मध्ये वाढ.दुष्काळग्रस्त परिस्थिति मधे सहनशीलतेत वाढ .
♥ह्यूमिक एसिडचे प्रमाण :
ह्यूमिक एसिड हे पूर्णतः विरघळणारे असून ह्याचे प्रमाण २५० मिली २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी .
ह्यूमिक एसिड फवारणी करताना झाडाची पाने ओलि होईपर्यंत फवारणी करावी .
ह्यूमिक एसिड भाजीपाला पिकांसाठी फवारणी करीता १.५ मिली प्रति ली फवारणी साठी वापरावे ,
व् ह्यूमिक एसिड ड्रिप व् ड्रेन्चिंग करताना १ ली प्रति एकर वापरावे .
ह्यूमिक एसिड फळझाडांसाठी ह्याचे प्रमाण ५०० मिली प्रति एकर फवारणी साठी वापरावे.
संकलित!
हरभरा पीकासाठी कधी वापरावे
ReplyDeleteम्हणजे हरभरा पिक किती दिवसाचे असताना फवारावे
ReplyDeleteकापुस आणि अद्रक लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी फवारणी करावी
ReplyDelete