पपई तण नियंत्रण असे करावे

पपई तण नियंत्रण असे करावे♥प्रगतशील शेतकरी♥

♥तण नियंत्रणासाठी पॅराक्वाँट हे तणनाशक 2 किलो प्रति हे. 500-700 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

♥फवारणी करताना हूडचा वापर करावी. झाडाच्या खोडावर तणनाशक पडणार नाही याची काळजी घ्यावी.

♥झाडाच्या बुंध्यातील गवत शक्यतो खुरपणी करून काढावे.

(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!