फुल गळ होऊ नये

फुल गळ होऊ नये♥प्रगतशील शेतकरी♥
  
1. रस शोषण करणा-या किडी मावा, पांढरीमाशी, कोळी किडींच्या नियंत्रणासाठी रोगर 10 मिली किंवा मॅलोथिऑन 20 मीली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

2. शेतातील पाण्याच्या निचरा होऊ द्यावा.

3. कोळी किडींवर केलथेन 8 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

4. झाडांना पाणी देताना ते झाडाच्या खोडाला लागु नये म्हणजे झाडापासुन थोडे कडेने पाणी द्यावे. त्यासाठी खाणणी करताना मुळांना इजा पोहचेल अशी खाणणी करू नये.

5. बोर्डोमिश्रण अर्धा किलो प्रती 100 लीटर पाण्यामध्ये मिसळून ड्रिंचींग करावे.

6. तसेच प्रत्येक फवारण्यांच्या मध्ये निंबोळी अर्क 5 किलो 100 लीटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी घ्यावी.

7. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा ठरवावी. खते देताना झाडाच्या बुंध्यापासून 15 सें.मी. अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत.

8. फुलधारणा झाल्यानंतर पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

(वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वजबाबदारिवर वापर करावी!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!