आडसाली हंगामासाठी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक
आडसाली हंगामासाठी रासायनिक
खत देण्याचे वेळापत्रक असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
रासायनिक खते -
आडसाली हंगामासाठी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति एकरी)
♥कोणते खत लागणीच्या वेळी चा वेळी कमी/जास्त पडले(माती परिक्षण नसताना, साधारण आडसाली हंगामासाठी शिफारसीच्या आधारवर!)
युरीया 15 किलो जास्त झाले,
स्फुरद (सिं.सु.फॉ.) 212 किलो कमी पडले,
60 पालाश (म्यु.ऑ.पो.) किलो जास्त झाले.
वरिल खत पुढील हफ्त्यात नियोजित करा!
♥ लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी
125 किलो युरिया (15 किलो जास्त झालेले कमी केले)
स्फुरद (सिं.सु.फॉ.) 212 किलो
60 पालाश (म्यु.ऑ.पो.) किलो
(दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये माती परीक्षणानुसार द्यावीत!)
संकलित!
Comments
Post a Comment