आद्रक (आले) वरील करपा- या रोगाचे नियंत्रणासाठी

आद्रक (आले) वरील
करपा- या रोगाचे नियंत्रणासाठी♥प्रगतीशील शेतकरी♥

♥मॅन्कोझेब

मॅन्कोझेब, 10 लि. पाण्यामध्ये 25 ग्रॅम
या प्रमाणात घेवून लक्षण दिसल्यास अथवा
सप्टेंबर ते डिसेंबर या काळावधीत
3 ते 5 फवारण्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने कराव्यात.

(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापर करणे!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!