सिताफळासाठी खतांचे नियोजन असे कराल

सिताफळासाठी खतांचे नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥सिताफळाच्‍या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत.

♥परंतु मोठे फळ व चांगले उत्‍पन्‍न येण्‍यासाठी पावसाळा सुरु झाल्‍याबरोबर प्रत्‍येक झाडाला

2 ते 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत
किंवा
कंपोस्‍ट खत देणे योग्‍य ठरते.

♥तसेच पहिल्‍या 3 वर्षापर्यंत प्रत्‍येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.

वर्ष      नत्र (ग्रॅम)     स्‍फूरद (ग्रॅम)    पालाश (ग्रॅम)
1         125             125               125

2         250             250               250

3         375              250              250

♥5 वर्षापुढील प्रत्‍येक झाडाला

5 ते 7 पाटया शेणखत
किंवा
कंपोस्‍ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!