समस्या नियंत्रण तक्ता
समस्या नियंत्रण तक्ता♥प्रगतशील शेतकरी♥
♥ खालील प्रमाणे योग्य ती उपाय योजना करावी!
♥ मॅन्कोझेब २५ ग्रॅम
किंवा
कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी अधिक स्टिकर दहा मि.लि. या
प्रमाणात १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
♥ मल्टीन्युट्रीयंट ३ लिटर प्रती २०० लीटर पाणी प्रती एकर
झिंक फेरस ०.५ टक्के + बोरँक्स ०.२ टक्के ची १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या.
♥ मेथील डीमेटॉन १०मिली
किंवा
नुवान १२ मिली यापैकी एक कीटकनाशक निवडून प्रती १० लीटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून १ ते २ फवारण्या कराव्यात.
♥ निंबोळी अर्क ५ टक्के किंवा करंज बियांच्या अर्क ५ टक्के प्रमाणे प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
♥ मॅग्नेशियम कमतरतेसाठी मॅग्नेशियम सल्फेट 10 ते 15 किलो प्रती एकर व बेनसल्फ 10 किलो प्रती एकर द्यावे.
संकलित!
Comments
Post a Comment