अळ्यांच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर असा कराल

अळ्यांच्या नियंत्रणासाठी
किटकनाशकांचा वापर असा कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥लागणारी सामग्री प्रती एकर

क्विनॉलफॉस/ क्लोरोपायरीफॉस/ प्रोफेनोफाॅस/ सायपरमेथ्रीन
निंबोळी पावडर 5 किलो
फेरोमन ट्रॅप 5
लाईट ट्रॅप 1
----------------------------------------------------------------------------
♥पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लीटर

किंवा

क्लोरोपायरीफॉस 20 इ.सी. 1.5 लिटर

♥या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

♥प्रोफेनोफाॅस घटक असलेले कोणतेही औषध फवारणी करा,
त्यामूळे अळी मरेल व अळीच्या अंड्याचा पण नाश होतो.
आपण फक्त अळी मरण्यासाठी औषध वापरतो पण अंडी तशीच रहातात, त्यामुळे दोन - चार दिवसात परत अळी दिसते म्हणून अंडी नाशक पण किटकनाशक वापराव.

प्रोफेक्स सुपर मध्ये प्रोफेनोफाॅस 40% सायपरमेथ्रीन 4%

♥निंबोळी अर्क 5 टक्के ची ( निंबोळी पावडर 5 किलो प्रती 100 लिटर पाणी याप्रमाणे भिजवून आर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी.

♥फेरोमन ट्रॅप 5 प्रती अर्धा एकर प्रमाणे लावावीत त्यातील गोळी दर 15 दिवसांनी बदलावी.

♥लाईट ट्रॅप 1 प्रती अर्धा एकर क्षेत्रात लावावा.

(वरिल शिफारस जरी उपयोगी असली तरी वापरकर्त्याने स्व-जबाबदारिवर वापरावी!)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!