वांगी किड व रोग नियंत्रण

वांगी किड व रोग नियंत्रण असे कराल ♥ प्रगतशील शेतकरी ♥

♥रोगर १०मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा कार्बारील २० ग्रॅम यापैकी एक औषध बदलून १० लिटर पाण्यातून फवारावे.

५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी करावी.

♥अळी नियंत्रणासाठी

क्लोरोपायरीफॉस १७ मि.ली. प्रती १०लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

त्यानंतर निंबोळी अर्क ५ टक्के ची ( निंबोळी पावडर ५ किलो प्रती १०० लिटर पाणी याप्रमाणे भिजवून आर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी.

त्यानंतर डेमिथोएट १५मिली + नुवान ८ मि.ली. प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी.

त्यानंतर निंबोळी आर्काची फवारणी घ्यावी.

संकलीत

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!