नमुना 1 ते नमुना 22
नमुना 1 ते नमुना 22
नमूना नं 1 - वार्षिक अंदाज पत्रक. नमूना नं 2 - वार्षिक अंदाज पुरवणी पत्रक. नमूना नं 3- वार्षिक जमा. नमूना नं 4 - वार्षिक खर्च नमूना नं 5- वार्षिक cash बुक. नमूना नं 6 - वर्गीकरण बुक. नमूना नं 7 - ग्राम पंचायत कर वसूली. नमूना नं 10- घरकर किंवा घरफला. नमूना नं 15 - खर्च व्हाऊचर दैनंदिन. नमूना नं 16- कर्मचारी वेतन यादी. नमूना नं 22- कर्मचारी यादी व हजेरी. नमूना नं 24- कर्मचारी पगार...... सदर हे नमूने संग्राम सॉफ्ट मधील पंचायत लेखा माहिती मध्ये भरावे लागते. नमूना नं 3 हे नमूना नं 10 व 7 यांचा जो कर जमा होतो त्याचा वार्षिक जमा म्हणून नमूना नं 3 मध्ये माहिती भेटते. नमूना नं 4 हां नमूना आपल्याला नमूना नं 15;16;22 या नामुन्या तुन पूर्ण होतो..... नमूना नं 15 हां नमूना दैनादीन खर्च व्हाउचर म्हणून काम करते पण त्या साठी आपल्याला नमूना नं 1 मध्ये खर्च तरतूद ठेवावी लागते. नमूना नं 16 कर्मचारी वेतन यादी म्हणून काम करता येते. नमूना नं 22 कर्मचारी नावाची यादी व हजेरी रजिस्टर........
कर्मचारी माहिती या शिर्षका खाली भारायाची माहिती. नमूना नं 16 - कर्मचारी वेतन माहिती. नमूना नं 22 - कर्मचारी नावाची यादी व कर्मचारी हजेरी रजिस्टर......
डेडस्टोक व ईन्वेंट्री या शीर्षका खाली नमूना नं 18 व् 19 भरता येतो नमूना नं 18 - पावती पुस्तके किंवा साठा जमा आसल्याची पुस्तके. नमूना नं 19 - निरोउपोयोगी वस्तु ची माहिती ती movebal आसलेली वास्तु.
स्थावर मालामता या शीर्षका खाली नमूना नं 8 - जागेची मोजमाप नमूना नं 9 - वार्षिक कर आकारानी नमूना नं 25 म्हणजे स्थावरमालमत्ता जंगम आसलेली मालमत्ता..... ती पण unmoveble.. नमूना नं 26 - रस्ते ची नोंदणी नमूना नं 27 - जमिनीची नोंदणी.
पंचायत नोंदणी वही....... नमूना नं 11 - किर कोळ मांगनी.... नमूना नं 20 - ग्राम पंचायत ने कोनाला कर्ज स्वरूपात देलेली रक्कम व अनामत रक्कम याची नोड नमूना नं 20 मध्ये होते..
नमूना नं 12; 13; 14; 17;21. संग्राम सॉफ्ट मध्ये कार्यरत नाही........
संग्राम ही साईट gov साईट आहे...... आगोदर ही साईट एका कंपनी ची होती.
संग्राम - संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र
संग्राम ऑनलाइन मध्ये 34 प्रकारचे दाखले देता येतात
संग्राम चा दाखल्यावर आसलेला बारकोड च्या ठिकान जवळ चा नं 13 अंकी आहे
संग्राम सॉफ्ट मध्ये आजुक काही नविन आसल्यास सांगावे.
संकलित!
Comments
Post a Comment