गाईच्या दुधाचे विरजण प्रभावी बुरशी नाशके

देशी गाईच्या दुधाचे विरजण
प्रभावी बुरशी नाशके:- सर्व पिके व फळबागेसाठी♥प्रगतशील शेतकरी♥

♥देशी गाईच्या दुधाचे सेंद्रिय विरजण म्हणजे जीवाणूचे नैसर्गिक विरजन आहे.

♥सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे.

♥त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.
--------------------------------------------------------------------------------------------------

देशी गाईच्या दुधाचे सेंद्रिय विरजण असे कराल

♥देशीगाईचे दुध घेवुन दही बणवने

♥जेवढे दही तेवढे पाणी घेवुन ताक बणवने,

♥1 एकर साठी प्रमाण २०० लिटर पाणी + ६ लिटर ताक.

आंबट ताक हे बुरशी नाशक, विषाणू नाशक, संजीवक व जंतूरोधक आहे.

देशी गाईच्या दुधापासुन बनविलेल्या ताकात संजीवके व एंझाईम्स असतात त्यामुळे फुल फळगळ थांबते तसेच हे बुरशी नाशक म्हणून पण कार्य करते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!