भुइमुग (उन्हाळी) 2014/15 हेक्टरी क्षेत्र, महाराष्ट्र राज्य
भुइमुग (उन्हाळी) 2014/15 हेक्टरी क्षेत्र, महाराष्ट्र राज्य
♥महाराष्ट्रात भुईमुगाची लागवड सर्वाधीक कोणत्या जिल्ह्यात होते?
यवतमाळ जिल्हा (9400 हेक्टर लागवड मध्ये 11500 टन उत्पादन, उत्पादिता 1219 किलो/हेक्टरी)
♥महाराष्ट्रात भुईमुगाचे उत्पादन सर्वाधीक कोणत्या विभागात होते?
पुणे (8400 हेक्टर मध्ये 19100 टन उत्पादन, 2271 किलो/हेक्टरी)
♥महाराष्ट्रात भुईमुगाचे उत्पादिता सर्वाधीक कोणत्या विभागात होते?
रायगड (उत्पादिता 3184 किलो/हेक्टरी, 200 हेक्टर लागवड)
♥महाराष्ट्रात भुईमुगाची लागवड सर्वाधीक कोणत्या विभागात होते?
अमरावती विभाग (20700 हेक्टर )
भुइमुग (उन्हाळी) 2014/15 हेक्टरी क्षेत्र, महाराष्ट्र राज्य
♥कोकण विभाग
1 ठाणे 0
2 पालघर 0
3 रायगड 200
4 रत्नागिरी 0
5 सिंधुदुर्ग 2100
एकुण 2300
♥नाशिक विभाग
6 नाशिक 100
7 धुळे 5200
8 नंदुरबार 2400
9 जळगाव 2400
एकुण 10100
♥पुणे विभाग
10 अहमदनगर 1600
11 पुणे 8400
12 सोलापुर 4000
एकुण 14000
♥कोल्हापुर विभाग
13 सातारा 6800
14 सांगली 1800
15 कोल्हापुर 3100
एकुण 11700
♥औरंगाबाद विभाग
16 औरंगाबाद 0
17 जालना 0
18 बिड 1600
एकुण 1600
♥लातुर विभाग
19 लातुर 1500
20 उस्मानाबाद 1900
21 नांदेड 5000
22 परभणी 3100
23 हिंगोली 4400
एकुण 15900
♥अमरावती विभाग
24 बुलढाणा 2700
25 अकोला 3100
26 वाशिम 800
27 अमरावती 4700
28 यवतमाल 9400
एकुण 20700
♥नागपुर विभाग
29 वर्धा 5900
30 नागपुर 500
31 भंडारा 0
32 गोंदिया 0
33 चंद्रपुर 0
34 गडचिरोलि 0
एकुण 6400
महाराष्ट्र एकुण 82700
संकलन
Comments
Post a Comment