वांगी या झांडाना जास्त फुले व कळी येण्यासाठी
वांगी या झांडाना जास्त फुले व कळी येण्यासाठी ♥प्रगतशील शेतकरी♥
बहुतश: वातावरणातील तफावतीमुळे फुल व फळगळ होउ शकते
1. एन.ए.ए.या संजीवकाची २० पी.पी.एम (२० मिली.१ लीटर पाण्यात) पीक फुलो-यावर असताना फवारणी केल्यास फळांची वाढ चांगली होउन उत्पादन वाढते.
2. वांग्याचे उत्पादन जास्त मिळविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी कार्बेन्डँझिम (०.१ टक्के) तीन फवारण्या फळ लागल्यापासून एक महिन्याच्या अंतराने कराव्यात.
3. मावा, तुडतुडे किडी व रोग नियंत्रणासाठी एन्डोसल्फान 15 मिली किंवा रोगर 10 मिली किंवा स्पार्क 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 मिली किंवा कार्बारील 20 ग्रॅम यापैकी एक औषध बदलून 10 लिटर पाण्यातून फवारावे. 5 टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी करावी.
Comments
Post a Comment