कलिंगड वर नागअळी चे नियंत्रण असे कराल Leaf miner control in watermelon
कलिंगडवर नागअळी नियंत्रण
♥नागअळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते, त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात. ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
♥याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क चार टक्के किंवा २० मि.लि. ट्रायझोफॉस प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अथवा
या किडीच्या नियंत्रणासाठी नुवान १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.
संकलित!
Comments
Post a Comment