विचार बदला... आयुष्य बदलेल
विचार बदला... आयुष्य बदलेल
♡नकारात्मक विचार
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही,
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही.....
अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,
पण नशिबाचे चक्र थांबत नाही...
आयुष्यात कितीही कराल कुणासाठी
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही...
♥सकारात्मक विचार
कुणासाठी चांगले केले..तर आंनंदाची
पावती आपल्या मनाला लगेच मिळते
का कुणी आपले मोल ठरवावे
आपल्या मनाची श्रीमंती आपलीच मौल्यवान ठरते
कळत नकळत तीचे मुल्य
आपणासह सर्वांना कळते
चांगल्या कर्माची पुण्याइ
आपल्याच शुभ खात्यात पडते...
💐💐 शुभ सकाळ 💐💐
Comments
Post a Comment