अनुभवाचे बोल .. तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा
अनुभवाचे बोल :👇
👉तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा...!
👉 ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा अधिक बळकट व्हावे यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे.
👉तुम्हाला ज्यांनी फसवले त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला शहाणपण. शिकवले आहे.
👉ज्यांनी तुम्हाला नकार दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे लढण्यासाठी चेतवले गेलात.
👉ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला स्वावलंबी बनण्याची प्रेरणा दिली
👉जे तुमच्यावर टीका करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या व्यक्तीमत्वात सुधारणा करण्यासाठीज साहाय्य करत असतात.
👉तुमचे पाय मागे खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या पायात बळ निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात.
👉तुम्हाला कमी लेखणाऱ्यांचे कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील कमतरता किंवा त्रुटी दाखवून देत असतात.
👉तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा...!
🙏🏻 🌹शुभ सकाळ🌹 🙏🏻
Comments
Post a Comment