कोकणात बहावा फुलला की 45 दिवसांनी पाउस पडतो अशी मान्यता!
कोकणात बहावा फुलला की 45 दिवसांनी पाउस पडतो अशी मान्यता!
नेचर इंडीकेटर ( शाॅवर आॅफ द फाॅरेस्ट )...
बहावा ( मूमूर्शी ता. महाड )
♥हा वृक्ष चार वर्षा पूर्वी लावलेला आहे.
♥बहावा फुलला की ४५ दिवसांनी पाऊस पडतो.
♥याला पावसाचा "नेचर इंडीकेटर" असेही म्हणतात,
♥या वर्षी हा लवकर फुलला आहे. आता साधारण १५ मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला "शाॅवर आॅफ द फाॅरेस्ट" असेही म्हणतात. आणी या वृक्षाचा अदांज अचुक असतो.
Comments
Post a Comment