जाळी पासुन कमी खर्चात कांदाचाळ
जाळी पासुन कमी खर्चात कांदाचाळ 🇮🇳 प्रगतशील शेतकरी 🏆
♥जुनि कनगी ( कनिंग् ) आठवत असेल तर त्यापद्धतीचाच एक प्रकार
म्हणजेच जाळीपासून बनवलेली कांदाकांदाचाळ ..
१) वायर जाळी घेतली तिला गोल राऊँड शेप मधे बांधी तार ने बांधली...
२) वायर जाळी उभी केलि...
३) कनगीची ऊंचीसाठी 1थर विटा ठेवाव्या ,
एका चाळीत २० कि्वटल कांदा बसतो,
खालच्या बाजूला तुराटी, काडी कचरा टाकला...
४) मधोमध ख़राब झालेला पी व्ही सी पाइप टाकला,
या पाइपला खूप सारि छिद्र केलि जेने करुण हवा खेळती राहील...
५) कांदा भरला.
अस सहज सोप शक्य आहे जाळी पासुन कमी खर्चात कांदाचाळ...
Comments
Post a Comment